अर्जंट लेडी रिसेप्शनिस्ट / क्लार्क पाहिजे.

आर्टेक डिजिटल, ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, धनकवडी, पुणे  येथे रिसेप्शनिस्ट (Female) या पदावर त्वरित नियुक्ती करावयाची आहे.

कामाचे स्वरूप : कोर्सच्या चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कोर्सची माहिती देणे. त्यांना कोर्सचे स्वरूप आणि महत्व पटवून सांगणे, अभ्यासक्रमाची माहिती देणे, ऑनलाईन मिळालेल्या लीड्सना / विद्यार्थ्यांना फोन करणे.  विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवणे, ऑफिस / अकाउंट संदर्भातील कामे उदा. बिले करणे,  फायलिंग करणे, ईमेल पाठवणे, रिपोर्ट तयार करणे, इत्यादी.

पगार दरमहा रुपये 10,000/-  ते  15000/-  शैक्षणिक संस्थेच्या कामकाजाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. इच्छुकांनी त्वरित खालील फॉर्म भरून पाठवा.