व्हिडीओ लेसन नं. 9 : ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ वापरताना कंट्रोल की, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि डुप्लिकेटमधील बेसिक कौशल्य.

शिक्षकांच्या तोंडाकडे पाहात, डुलक्या घेत थेअरीबाज शिक्षण पूर्ण करून, नोकरीसाठी जोडे झिजवण्याचे दिवस संपायला पाहिजेत असे वाटले म्हणूनच आम्ही शिक्षण पद्धती बदलली. ही आहे हमखास करिअर घडविणारी 100 टक्के प्रॅक्टिकल आणि व्यावसायिक अभ्रासक्रम असलेली नवीन शिक्षण पद्धती. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ऑटोनॉमस संस्थेमार्फत सुरू होणाऱ्या ऑनलाईन ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स कोर्स’च्या 100 टक्के प्रॅक्टिकल अभ्यासक्रमातील हा आहे नववा लेसन.

जाहिरात, प्रिंटिंग, वेब आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राफिक डिझाइनर म्हणून करिअर करू इच्छित असाल तर जरूर पाहा. आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपली मते, अभिप्राय, सूचना कमेंट करा. कोर्सचे माहितीपत्रक डोळ्याखालून घालवायचे असेल तर 9371102678 या नंबरला GDS टाईप करून व्हाट्सअप करा. ऑनलाईन ग्रुप लर्निंग, सेमिनार किंवा वर्कशॉपसाठी ईमेल करा gd@artekdigital.in  तुमच्या शहरात ह्या कोर्सची फ्रॅन्चाइसी सुरु करायची असेल तर हा फॉर्म भरून पाठवा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.