व्हिडिओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स : आजच सबस्क्रायब करा.

आमच्या असंख्य विद्यार्थी वाचकांच्या आग्रहाखातर आम्ही सुरु करीत आहोत नवीन YouTube चॅनल. त्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकणे होणार आहे अधिक प्रॅक्टिकल. तेंव्हा व्हिडीओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स पााहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला सबस्क्रायब करा.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी त्यांनी आता ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग उपलब्ध केले आहे.   मोफत माहिती पत्रकासाठी 9371102678 या नंबरला व्हाट्सअप करा. टाईप करा फक्त GDS

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.