ग्राफिक डिझाईनमधील व्हेक्टर आणि रास्टर ईमेज म्हणजे काय ?

ग्राफिक डिझाईन शिकत असताना सुरुवातीला डॉट, लाईन, शेप तसेच व्हेक्टर आणि रास्टर इमेज म्हणजे नेमके काय ते समजून घ्यायला हवे. आर्टेक डिजिटल, ग्राफिक डिझाईन ई-लर्निंग सेंटरच्या ऑनलाईन अभ्यासक्रमातील हा आहे पाचवा लेसन.

आता घरात बसुनच शिका. ग्राफिक डिझाईन. स्टेप बाय स्टेप. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचा व्हिडीओ पब्लिश केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल.

आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.