
ग्राफिक डिझाईन शिकण्यास सुरुवात करण्यापूर्वी : सुरुवातीच्या भागात आपण ग्राफिक डिझाईन आणि करिअर या विषयावर चर्चा केली. कारण जे शिकायचे आहे, ज्यामध्ये करिअर करायचे आहे त्या ग्राफिक डिझाईनचा संबंध कोणकोणत्या क्षेत्रांशी आहे ते लक्षात यावे. शिकून पुढे याचा उपयोग कुठे करायचा आहे हे माहित असावे आणि त्याची व्याप्ती लक्षात घेता या क्षेत्रात करियर करायला भरपूर संधी आहे […]