
ग्राफिक डिझाईन करण्यासाठी निरिक्षण करावे लागते, ग्राफिक डिझाईन करण्यासाठी विचार करावा लागतो आणि ग्राफिक डिझाईन करण्यासाठी निरिक्षण व विचार करून काहीतरी निष्कर्ष काढावा लागतो. आता निरिक्षण कशाचे करायचे, विचार कसला करायचा आणि निष्कर्ष कसा काढायचा. याला तर्कशास्त्र म्हणतात. मी याला मनाचे खेळ म्हणतो. ग्राफिक डिझाईन आणि तर्कशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. हा विषय शिकण्याचा […]