
जेंव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करता तेंव्हा त्या ऑब्जेक्टची त्या पेजवर एक पातळी / स्तर (Level) तयार होते. त्या ऑब्जेक्टच्या पातळीत दुसरा कोणताही ऑब्जेक्ट असत नाही. पेजवरील कोणताही एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा खाली असतो. पिक टूलने तुम्ही जेंव्हा एखादा ऑब्जेक्ट उचलून बाजूला नेऊन ठेवता तेंव्हा तो त्याच्या पातळीतच सरकतो. एका ऑब्जेक्टची पातळी दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा […]