आर्टेक डिजिटलच्या ग्राफिक डिझाईन व्यावसायिक कोर्स सिरीजच्या ह्या पहिल्या ऑनलाईन मराठी कोर्स मधील हा आहे 23 वा लेसन, तुमच्या माहितीसाठी.
आता केंव्हाही आणि कुठेही शिका,
तुमच्या वेळेत… तुमच्या सवडीनुसार.
कोर्समधील हा 23 वा लेसन पाहा…

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.