ग्राफिक डिझाईन जरी खूप साधं आणि एकदम सोपं असलं तरी ज्यांना शिकायचं आहे, त्यांनी ह्या सहा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. त्या सवयी कोणत्या आणि ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवातीला आणखी काय लागतं ? ते पाहा आमच्या YouTube चॅनलवर आजच पब्लिश केलेल्या व्हिडीओमध्ये. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडीओ पब्लिश केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील.
जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी हे आहे आमचं नवीन YouTube चॅनल. ग्राफिक डिझाईनची सोपी ट्युटोरियल्स पाहा आणि शिका अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.