कोरल ड्रॉ, फोटोशॉपसह ग्राफिक डिझाईन : एक महिन्यात शिका.

  1. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?

दुसऱ्याला काहीतरी सांगण्यासाठी / एखादा संदेश देण्यासाठी  जी कलाकृती बनवायची असते त्या कलाकृतीला ग्राफिक डिझाईन म्हणतात. मग ते एखादं वाक्य असेल, एखादे चित्र असेल, फोटो असेल किंवा या साऱ्यांची मिळून केलेली आकर्षक अशी एक  रचना असेल. ती जाहिरात असू शकते, पोस्टर असू शकते, वेब डिझाईन किंवा एखादा व्हिडीओ असू शकतो. या साऱ्यांच्या मुळाशी एक प्रमुख संकल्पना असते ती म्हणजे ग्राफिक डिझाईन. 

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी कमीत कमी किती गोष्टी समजायला पाहिजेत आणि कमीतकमी जेवढा अभ्यास केला पाहिजे तेवढाच निवडक अभ्यासक्रम ह्या एक महिन्याच्या कोर्समध्ये आहे. ह्या कमीत कमी गोष्टी शिकल्यानंतर कोर्सच्या शेवटी तुम्हाला एक ग्राफिक डिझाईन बनवून त्याची प्रिंट काढायची आहे. 

कोरल ड्रॉ, फोटोशॉपसह ग्राफिक डिझाईन एक महिन्यात कसं शक्य आहे असा कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. पण हे ग्राफिक डिझाईन किती साधं आणि सोपं आहे हे एक महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुमच्या सहजच लक्षात येईल. आणि अर्थातच पुढे ग्राफिक डिझाईनमध्येच करिअर करण्याचा तुमचा निश्चय पक्का होईल. 

ह्या एक महिन्याच्या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?

  1. Graphic Design Tool 01 – Corel Draw

    1. Understanding Vector Graphics 
    2. Draw Line and Shapes
    3. Fill and Outline
    4. Typography
    5. Edit Line and Shapes
    6. Advance Shaping Tools
    7. Understanding Object
    8. Understanding Colors
    9. Basic Transformations
    10. Create Perfect Shapes
    11. Advance Transformations
    12. Layout & Composition Tools
    13. Create Various Vector Effects
  2. Graphic Design Tool 02 – Photoshop

    1. Understanding Raster Graphics
    2. Understanding Pixels
    3. Understanding Image Types
    4. Highlight, Mid tone and shadows
    5. Understanding Layers
    6. Image Size and Resolution
    7. Brushes, Styles and Textures
    8. Using Filters and Effects
    9. Colour Adjustment
    10. Image Retouching / Finishing
    11. Image Editing for Print and Web
  3. Design and Final Artwork Process 

    1. Think and Create idea for Graphic Design Project
    2. Select Photos for Graphic Design Project
    3. Decide Title and Copy Matter for Graphic Design
    4. Draw Composition and Layout Sketches
    5. Select and Use Colour harmony in Graphic Design
    6. Create Rough Visuals of Design using CorelDraw and Photoshop
    7. Making Final Print Ready Artwork File
  4. Project : Create any type of Graphic Design

कोर्स फी : रु. 9000/-

सुट्टीतील बॅचेस 6 एप्रिलपासून सुरु.

सोम. ते शनी रोज 2 तास. दोन बॅचेस 3pm ते  5pm आणि  6pm ते 8pm

प्रवेशासाठी खालील फॉर्म भरून पाठवा.

———————————–

ARTEK DIGITAL,
S.N. 28, Kaushik, Raghav Nagar,
Near Bharati Hospital, Dhankawadi, Pune – 411043,
Phone : 24379299, Mobile : 9975769299, 9371102678
Email : gd@artekdigital.in

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.