आर्टेक डिजिटलचा ग्राफिक डिझाईन कोर्स तुम्ही ऑनलाईन कसा शिकाल?

आर्टेक डिजिटलचा ‘ग्राफिक डिझाईन फ्री ऑनलाईन डेमो कोर्स’ पूर्ण करा म्हणजे तुमची खात्री होईल कि, ग्राफिक डिझाईन ऑनलाईन शिकणं इतकं सोपं पूर्वी कधीच नव्हतं.

हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप इन्स्टॉल केलेला लॅपटॉप किंवा पीसी आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ हा एक वर्षांचा आमचा एकमेव प्रॅक्टिकल मराठी कोर्स आहे. तो लवकरच ऑनलाईन लाईव्ह शिकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

कमी वेळेत ज्यांना ग्राफिक डिझाईन शिकायचं आहे त्यांच्यासाठी फक्त एक महिन्याचा ऑनलाईन लाईव्ह कोर्सही सुरु करीत आहोत.

हा ऑनलाईन कोर्स तुम्ही ऑनलाईन कसे शिकू शकता. ते सांगण्यासाठी आम्ही हा एक फ्री ऑनलाईन डेमो कोर्स बनवला आहे. अत्यंत सोपी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असलेला हा फ्री डेमो कोर्स पूर्ण करून जर तुम्ही सर्टिफिकेट मिळवले तर याच पद्धतीने ग्राफिक डिझाईनचा आमचा कोणताही कोर्स तुम्ही ऑनलाईन शिकू शकता.

हा कोर्स इतर ऑनलाईन कोर्सप्रमाणे नुसते व्हिडीओ पाहून शिकायचा ऑनलाईन कोर्स नाही. तर हा ऑनलाईन लाईव्ह प्रॅक्टिकल कोर्स आहे. प्रत्येक टॉपिकनंतर प्रॅक्टिकल करून असाईनमेंट फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे. तुम्हाला खरंच ग्राफिक डिझाईन शिकून हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर प्रथम हा फ्री ऑनलाईन डेमो कोर्स पूर्ण करा, तुम्हाला ऑनलाईन शिकण्याची ही पद्धत आवडली तर आमच्या ऑनलाईन एक महिन्याच्या किंवा एक वर्षाच्या मास्टर कोर्सला प्रवेश घ्या.

हा फ्री ऑनलाईन डेमो कोर्स करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि  प्रथम रजिस्टर करा.

तुमच्या ईमेलला आलेल्या ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक अकाऊंट ऍक्टिव्हेट करा.

लॉगिन व्हा. कोर्स पेजवर जा आणि शिकायला सुरु करा.

लेसन्स आणि टॉपिक्समध्ये दाखवल्याप्रमाणे प्रॅक्टिकल करा, असाईनमेंट अपलोड करा, कोर्स पूर्ण केल्यावर परीक्षा द्या, लगेच निकाल पाहा आणि सर्टिफिकेट डाउनलोड करा.

आणि हो, ह्या ऑनलाईन शिकण्याच्या पद्धतीबद्दल आपले मत, आपला अभिप्राय, आपल्या शंका किंवा सूचना जरूर कमेंट करा.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.