जाहिरात, प्रिंटिंग, वेब, ब्लॉगिंग, सोशल मिडिया आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कमर्शिअल आर्टिस्ट / ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ह्या कोर्सविषयी थोडक्यात माहितीचा प्रथम हा व्हिडीओ पाहा. ह्या कोर्सचे माहितीपत्रक वाचा. माहितीपत्रकासाठी GDS टाईप करून 9371102678 किंवा 9975769299 या नंबरला WhatsApp करा. प्रवेश मर्यादित असल्याने फायनल प्रवेश हे मुलाखतीवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना दिले जातील. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून पाठवा. फॉर्म मिळाल्यानंतर मुलाखतीची तारीख आणि वेळ आपल्याला कळविणेत येईल.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.