ग्राफिक डिझाईन शिकायला खरंच साधं आणि सोपं आहे.

आपण जे काही करतो आहे, ते दुसऱ्याला कळू नये, अशी एक सहज नैसर्गिक भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईनमधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे कि, जी नुसत्या टूल्स, मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. आणि हो, तुम्हाला माहीतच आहे, कि कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायातील सिक्रेट्स माहित असावी लागतात. ही सिक्रेट्स नियमित तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ ह्या ऑनलाईन अभ्यासक्रमातील हा आठवा व्हिडीओ लेसन  पाहा आणि आमच्या YouTube चॅनलला SUBSCRIBE करा. या कोर्सचे माहिती-पत्रक आत्ता लगेच वाचायचे असेल तर, फक्त GDS टाईप करा आणि 9371102678 या नंबरला व्हाट्सअप करा. वर्षात कमवायला शिकविणाऱ्या महाराष्ट्रातील या ऑनलाईन मराठी कोर्सची फ्रँचायसी हवी असेल तर ईमेल करा gd@artekdigital.in
ग्राफिक डिझाईन खरंच साधं आणि सोपं आहे. कुणीही शिकावं असं.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.