कोरल ड्रॉमधील बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Video)

जे सहज कळतं ते बेसिक, आणि या बेसिकच्या आधारावर जे इतरांना न कळण्यासारखं तयार होतं ते क्रिएटिव्ह असतं. म्हणूनच हमखास क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाइनर व्हायचं असेल तर या साध्या साध्या गोष्टी कळायला पाहिजेत. कोरल ड्रॉमधील हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन शिकायला खूप सोपं आहे. सोपं असलं तरी हा व्हिडीओ लेसन पाहा, आणि हो, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढचा व्हिडीओ लेसन पब्लिश झाला कि लगेच त्याचे नोटिफिकेशन पाठवता येईल.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.