शिक्षकांच्या तोंडाकडे पाहात, डुलक्या घेत थेअरीबाज शिक्षण पूर्ण करून, नोकरीसाठी जोडे झिजवण्याचे दिवस संपायला पाहिजेत असे वाटले म्हणूनच आम्ही शिक्षण पद्धती बदलली. ही आहे हमखास करिअर घडविणारी 100 टक्के प्रॅक्टिकल आणि व्यावसायिक अभ्रासक्रम असलेली नवीन शिक्षण पद्धती. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ऑटोनॉमस संस्थेमार्फत सुरू होणाऱ्या ऑनलाईन ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स कोर्स’च्या 100 टक्के प्रॅक्टिकल अभ्यासक्रमातील हा आहे नववा लेसन. जाहिरात, प्रिंटिंग, वेब आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राफिक डिझाइनर […]
Web Design
ग्राफिक डिझाईन शिकायला खरंच साधं आणि सोपं आहे.
आपण जे काही करतो आहे, ते दुसऱ्याला कळू नये, अशी एक सहज नैसर्गिक भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईनमधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे कि, जी नुसत्या टूल्स, मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. आणि हो, तुम्हाला माहीतच आहे, कि कोणताही व्यवसाय करायचा असेल तर […]
कोरल ड्रॉमधील बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Video)
जे सहज कळतं ते बेसिक, आणि या बेसिकच्या आधारावर जे इतरांना न कळण्यासारखं तयार होतं ते क्रिएटिव्ह असतं. म्हणूनच हमखास क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाइनर व्हायचं असेल तर या साध्या साध्या गोष्टी कळायला पाहिजेत. कोरल ड्रॉमधील हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन शिकायला खूप सोपं आहे. सोपं असलं तरी हा व्हिडीओ लेसन पाहा, आणि हो, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर […]