
साध्या साध्या गोष्टी समजायला एकदम सोप्याच असतात. त्या तेवढ्याच महत्वाच्याही असतात. सर्वच भव्य दिव्य कलाकृतींचे मूळ हे साध्या साध्या गोष्टीतच असते. पण त्याच साध्या साध्या गोष्टीपर्यंत पोहोचायचा मार्ग वेड्या वाकड्या वळणांचा असतो आणि तो फक्त उलट अभ्यासातूनच जातो. उलटा अभ्यास करत करत एखाद्या भव्य दिव्य कलाकृतीच्या मुळापर्यंत पोहोचता येते. त्याच्या उलट मूळ / बेसिक गोष्टी […]