ग्राफिक डिझाईन शिकत असताना सुरुवातीला डॉट, लाईन, शेप तसेच व्हेक्टर आणि रास्टर इमेज म्हणजे नेमके काय ते समजून घ्यायला हवे. आर्टेक डिजिटल, ग्राफिक डिझाईन ई-लर्निंग सेंटरच्या ऑनलाईन अभ्यासक्रमातील हा आहे पाचवा लेसन. आता घरात बसुनच शिका. ग्राफिक डिझाईन. स्टेप बाय स्टेप. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचा व्हिडीओ पब्लिश […]
Graphic Design
कोरल ड्रॉचा इंटरफेस : फक्त पाचच मिनिटात शिका
ग्राफिक डिझाईनसाठी कोणतेही सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात करण्यापुर्वी, त्या सॉफ्टवेअरचा इंटरफेस समजून घेणे खूप महत्वाचे असते. या ब्लॉगमधील चौथ्या लेसनमध्ये मी विस्ताराने कोरल ड्रॉचा इंटरफेस याविषयी लिहिले आहे. पण तरीही कोरल ड्रॉचा इंटरफेस अधिक चांगल्या पध्दतीने समजण्यासाठी मी हा व्हिडीओ बनवलाय. तो पाहा आणि आपला अभिप्राय जरुर पाठवा. आपण ब्लॉगचे सबस्क्रायबर आहातच. तसेच या नवीन सुरु केलेल्या माझ्या शैक्षणिक […]
ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ह्या सहा सवयी लावून घ्या.
ग्राफिक डिझाईन जरी खूप साधं आणि एकदम सोपं असलं तरी ज्यांना शिकायचं आहे, त्यांनी ह्या सहा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. त्या सवयी कोणत्या आणि ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवातीला आणखी काय लागतं ? ते पाहा आमच्या YouTube चॅनलवर आजच पब्लिश केलेल्या व्हिडीओमध्ये. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडीओ पब्लिश […]
व्हिडिओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स : आजच सबस्क्रायब करा.
आमच्या असंख्य विद्यार्थी वाचकांच्या आग्रहाखातर आम्ही सुरु करीत आहोत नवीन YouTube चॅनल. त्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकणे होणार आहे अधिक प्रॅक्टिकल. तेंव्हा व्हिडीओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स पााहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला सबस्क्रायब करा. ARTEK DIGITALया ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन […]
वर्षात कमवायला शिकविणारा व्यावसायिक मराठी कोर्स!

‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ (Graphic Design Skills) जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ‘प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर’ म्हणून करिअर करा. ब्लॉगच्या माध्यमातून मी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्समधील लेसन्स प्रसिध्द करित असतो. त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पैकी काहीनी ऑनलाईन बॅचसाठी प्रवेश घेतला आहे तर काहींनी जी.डी.स्किल्स कोर्सबद्दल आणि ग्राफिक डिझाईनमधील करिअरविषयक काही प्रश्नही विचारले आहेत. ग्राफिक डिझाईनसंबंधी विचारलेल्या […]
25. ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्स : (Advance Transformations)

ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये बदल करण्यासाठी बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्सचे प्रकार आपण अगोदर पाहिले आहेत. त्यामध्ये ऑब्जेक्टची पोझिशन बदलणे, ऑब्जेक्ट रोटेट करणे, ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणे, ऑब्जेक्टचा साईज बदलणे आणि ऑब्जेक्ट स्क्यू करणे हे पाच प्रकार पाहिले. हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन करताना आपण सिलेक्शन हॅंडल्सचा वापर केला. हे करत असताना कंट्रोल कीचा वापर करुन त्यामध्ये थोडे परफेक्शन आणण्याचा प्रयत्न […]
24. ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स शेपिंग : (Advance Shaping) :

मी नेहमीच म्हणतो कि, ग्राफिक डिझाईन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त आकार आणि रंगांचा खेळ आहे. ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक त्या खूप गोष्टी आपण आत्तापर्यंत शिकलो आहे. तुमचा सराव चालूच असेल. आजअखेर अभ्यासलेले सर्व लेसन्स तुम्हाला समजले असतील असे गृहीत धरून आज आपण आकार / शेप्स ड्रॉ करताना त्यामध्ये परफेक्शन आणण्याच्या दृष्टीने अॅडव्हान्स कमांड्सचा वापर […]
23. ग्रुप आणि कम्बाईन : (Group and Combine)

ग्राफिक डिझाईन हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे. डिझाईन करताना सुरुवातीपासूनच खूप दक्ष असावे लागते. डिझाईनमध्ये प्रत्येक लाईन, शेप, कलर आणि इमेज वापरताना फायनल आऊटपुटचा विचार करावा लागतो. डिझाईनमध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. कारण डिझाईन करीत असताना एक एक करीत असंख्य ऑब्जेक्ट्स तयार होतात. एका वेळी तयार होणारे डिझाईन कधीच फायनल डिझाईन नसते. त्यामध्ये […]
22. ऑब्जेक्टचा क्रम : ऑर्डर (Order)

जेंव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करता तेंव्हा त्या ऑब्जेक्टची त्या पेजवर एक पातळी / स्तर (Level) तयार होते. त्या ऑब्जेक्टच्या पातळीत दुसरा कोणताही ऑब्जेक्ट असत नाही. पेजवरील कोणताही एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा खाली असतो. पिक टूलने तुम्ही जेंव्हा एखादा ऑब्जेक्ट उचलून बाजूला नेऊन ठेवता तेंव्हा तो त्याच्या पातळीतच सरकतो. एका ऑब्जेक्टची पातळी दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा […]
21. अलाईन आणि डिस्ट्रिब्युट – भाग 2 : (Align and Distribute – Part 2)

मागच्या लेसनमध्ये दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सची एकाखाली एक उभ्या सरळ रेषेत मांडणी आणि एकासमोर एक आडव्या सरळ रेषेत मांडणी आपण कमांड देऊन केली. उभ्या सरळ रेषेत मांडणी करीत असताना लेफ्ट, राईट, सेंटर आणि आडव्या रेषेत मांडणी करीत असताना टॉप, बॉटम आणि सेंटर पोझिशनचा आपण विचार केला. ही झाली अलाईनमेंट. पण डिस्ट्रिब्युट ही संकल्पना थोडी वेगळ्या […]