ग्राफिक डिझाईन : एक दिवसीय परिसंवाद 24 डिसेंबर 2017

‘ग्राफिक डिझाईन’ विषयावरील पहिला परिपूर्ण मराठी परिसंवाद. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ? ग्राफिक डिझाईन म्हणजे कमर्शिअल आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे फाईन आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे कम्युनिकेशन आर्ट आणि ग्राफिक डिझाईन म्हणजेच अप्लाईड आर्ट. टूडी / थ्रीडी अॅनिमेशन म्हणजे हालतं बोलतं ग्राफिक डिझाईन आणि त्या अॅनिमेशनमधील प्रत्येक फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. कॉम्प्युटर आणि इंटरनेट नव्हते […]

...पुढे वाचा