ग्राफिक डिझाईन शिकायला खरंच साधं आणि सोपं आहे.

आपण जे काही करतो आहे, ते दुसऱ्याला कळू नये, अशी एक सहज नैसर्गिक भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईनमधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे कि, जी नुसत्या टूल्स, मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. आणि हो, तुम्हाला माहीतच आहे, कि कोणताही व्यवसाय करायचा असेल तर […]

...पुढे वाचा


कोरल ड्रॉमधील बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Video)

जे सहज कळतं ते बेसिक, आणि या बेसिकच्या आधारावर जे इतरांना न कळण्यासारखं तयार होतं ते क्रिएटिव्ह असतं. म्हणूनच हमखास क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाइनर व्हायचं असेल तर या साध्या साध्या गोष्टी कळायला पाहिजेत. कोरल ड्रॉमधील हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन शिकायला खूप सोपं आहे. सोपं असलं तरी हा व्हिडीओ लेसन पाहा, आणि हो, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर […]

...पुढे वाचा


ग्राफिक डिझाईनमधील व्हेक्टर आणि रास्टर ईमेज म्हणजे काय ?

ग्राफिक डिझाईन शिकत असताना सुरुवातीला डॉट, लाईन, शेप तसेच व्हेक्टर आणि रास्टर इमेज म्हणजे नेमके काय ते समजून घ्यायला हवे. आर्टेक डिजिटल, ग्राफिक डिझाईन ई-लर्निंग सेंटरच्या ऑनलाईन अभ्यासक्रमातील हा आहे पाचवा लेसन. आता घरात बसुनच शिका. ग्राफिक डिझाईन. स्टेप बाय स्टेप. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचा व्हिडीओ पब्लिश […]

...पुढे वाचा


कोरल ड्रॉचा इंटरफेस : फक्त पाचच मिनिटात शिका

ग्राफिक डिझाईनसाठी कोणतेही सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात करण्यापुर्वी, त्या सॉफ्टवेअरचा इंटरफेस समजून घेणे खूप महत्वाचे असते. या ब्लॉगमधील चौथ्या लेसनमध्ये मी विस्ताराने कोरल ड्रॉचा इंटरफेस याविषयी लिहिले आहे. पण तरीही कोरल ड्रॉचा इंटरफेस अधिक चांगल्या पध्दतीने समजण्यासाठी मी हा व्हिडीओ बनवलाय. तो पाहा आणि आपला अभिप्राय जरुर पाठवा. आपण ब्लॉगचे सबस्क्रायबर आहातच. तसेच या नवीन सुरु केलेल्या माझ्या शैक्षणिक […]

...पुढे वाचा


ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ह्या सहा सवयी लावून घ्या.

ग्राफिक डिझाईन जरी खूप साधं आणि एकदम सोपं असलं तरी ज्यांना शिकायचं आहे, त्यांनी ह्या सहा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. त्या सवयी कोणत्या आणि ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवातीला आणखी काय लागतं ? ते पाहा आमच्या YouTube चॅनलवर आजच पब्लिश केलेल्या  व्हिडीओमध्ये. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडीओ पब्लिश […]

...पुढे वाचा


Easy and Simple Graphic Design Tutorials : Subscribe Now

Easy and simple lessons and tutorials for those who are interested in an Advertising, Printing, Photography, Web, Online Advertising and Digital Marketing. Also for those who want to learn Graphic Design step by step from beginning… Please watch video lesson below and Subscribe to learn Graphic Design… ARTEK DIGITALया ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक […]

...पुढे वाचा


व्हिडिओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स : आजच सबस्क्रायब करा.

आमच्या असंख्य विद्यार्थी वाचकांच्या आग्रहाखातर आम्ही सुरु करीत आहोत नवीन YouTube चॅनल. त्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकणे होणार आहे अधिक प्रॅक्टिकल. तेंव्हा व्हिडीओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स पााहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला सबस्क्रायब करा. ARTEK DIGITALया ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन […]

...पुढे वाचा


वर्षात कमवायला शिकविणारा व्यावसायिक मराठी कोर्स!

‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ (Graphic Design Skills) जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ‘प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर’ म्हणून करिअर करा. ब्लॉगच्या माध्यमातून मी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्समधील लेसन्स प्रसिध्द करित असतो. त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पैकी काहीनी ऑनलाईन  बॅचसाठी प्रवेश घेतला आहे तर काहींनी जी.डी.स्किल्स कोर्सबद्दल आणि ग्राफिक डिझाईनमधील करिअरविषयक काही प्रश्नही विचारले आहेत. ग्राफिक डिझाईनसंबंधी विचारलेल्या […]

...पुढे वाचा