ग्राफिक डिझाईन : एक दिवसीय परिसंवाद

 2,000.00

Clear
SKU: gd-01 Category:

Description

परिसंवादाची वेळ : 11.00 am to 05.00 pm

लंच ब्रेक : 01.30 pm to 02.30 pm

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉगच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांनी  मोफत मार्गदर्शनासाठी  त्यांना अवश्य भेटावे. फोन : 99 75 76 92 99.

Additional information

Dates 24/12/2017