ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ह्या सहा सवयी लावून घ्या.

ग्राफिक डिझाईन जरी खूप साधं आणि एकदम सोपं असलं तरी ज्यांना शिकायचं आहे, त्यांनी ह्या सहा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. त्या सवयी कोणत्या आणि ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवातीला आणखी काय लागतं ? ते पाहा आमच्या YouTube चॅनलवर आजच पब्लिश केलेल्या  व्हिडीओमध्ये. व्हिडीओ आवडला तर शेअर करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडीओ पब्लिश […]

...पुढे वाचा


व्हिडिओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स : आजच सबस्क्रायब करा.

आमच्या असंख्य विद्यार्थी वाचकांच्या आग्रहाखातर आम्ही सुरु करीत आहोत नवीन YouTube चॅनल. त्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकणे होणार आहे अधिक प्रॅक्टिकल. तेंव्हा व्हिडीओ लेसन्स आणि ट्युटोरियल्स पााहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला सबस्क्रायब करा. ARTEK DIGITALया ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन […]

...पुढे वाचा


25. ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्स : (Advance Transformations)

ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये बदल करण्यासाठी बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्सचे प्रकार आपण अगोदर पाहिले आहेत. त्यामध्ये ऑब्जेक्टची पोझिशन बदलणे, ऑब्जेक्ट रोटेट करणे, ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणे, ऑब्जेक्टचा साईज बदलणे आणि ऑब्जेक्ट स्क्यू करणे हे पाच प्रकार पाहिले. हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन करताना आपण सिलेक्शन हॅंडल्सचा वापर केला. हे करत असताना कंट्रोल कीचा वापर करुन त्यामध्ये थोडे परफेक्शन आणण्याचा प्रयत्न […]

...पुढे वाचा


24. ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स शेपिंग : (Advance Shaping) :

मी नेहमीच म्हणतो कि, ग्राफिक डिझाईन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त आकार आणि रंगांचा खेळ आहे. ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक त्या खूप गोष्टी आपण आत्तापर्यंत शिकलो आहे. तुमचा सराव चालूच असेल. आजअखेर अभ्यासलेले सर्व लेसन्स तुम्हाला समजले असतील असे गृहीत धरून आज आपण  आकार / शेप्स ड्रॉ करताना त्यामध्ये परफेक्शन आणण्याच्या दृष्टीने अॅडव्हान्स कमांड्सचा वापर […]

...पुढे वाचा


23. ग्रुप आणि कम्बाईन : (Group and Combine)

ग्राफिक डिझाईन हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे. डिझाईन करताना सुरुवातीपासूनच खूप दक्ष असावे लागते. डिझाईनमध्ये प्रत्येक लाईन, शेप, कलर आणि इमेज वापरताना फायनल आऊटपुटचा विचार करावा लागतो. डिझाईनमध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. कारण डिझाईन करीत असताना एक एक करीत असंख्य ऑब्जेक्ट्स तयार होतात. एका वेळी तयार होणारे डिझाईन कधीच फायनल डिझाईन नसते. त्यामध्ये […]

...पुढे वाचा


22. ऑब्जेक्टचा क्रम : ऑर्डर (Order)

जेंव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करता तेंव्हा त्या ऑब्जेक्टची त्या पेजवर एक पातळी / स्तर (Level) तयार होते. त्या ऑब्जेक्टच्या पातळीत दुसरा कोणताही ऑब्जेक्ट असत नाही. पेजवरील कोणताही एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा खाली असतो. पिक टूलने तुम्ही जेंव्हा एखादा ऑब्जेक्ट उचलून बाजूला नेऊन ठेवता तेंव्हा तो त्याच्या पातळीतच सरकतो. एका ऑब्जेक्टची पातळी दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा […]

...पुढे वाचा


21. अलाईन आणि डिस्ट्रिब्युट – भाग 2 : (Align and Distribute – Part 2)

मागच्या लेसनमध्ये दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सची एकाखाली एक उभ्या सरळ रेषेत मांडणी आणि एकासमोर एक आडव्या सरळ रेषेत मांडणी आपण कमांड देऊन केली. उभ्या सरळ रेषेत मांडणी करीत असताना लेफ्ट, राईट, सेंटर आणि आडव्या रेषेत मांडणी करीत असताना टॉप, बॉटम आणि सेंटर पोझिशनचा आपण विचार केला. ही झाली अलाईनमेंट. पण डिस्ट्रिब्युट ही संकल्पना थोडी वेगळ्या […]

...पुढे वाचा


20. अलाईन आणि डिस्ट्रिब्युट – भाग 1 : (Align and Distribute – Part 1)

‘ग्राफिक डिझाईन’मधील ऑब्जेक्ट्सची मांडणी हा सौदर्यदृष्टीचा विचार करता अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण ग्राफिक डिझाईन पाहणाऱ्याला चांगलं दिसावं हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. कमर्शिअल आर्टमध्ये आर्टिस्टला नेहमी दुसऱ्याच्या दृष्टीनेच पाहावे लागते. ग्राफिक डिझाईनमध्ये विविध ऑब्जेक्ट्सची मांडणी करताना बॅलन्स साधला पाहिजे असे आर्टस्कूलमध्ये आम्हाला शिकवले होते. पण त्यावेळी बॅलन्स म्हणजे नेमके काय असते ते समजलेच नव्हते. […]

...पुढे वाचा


19. ‘ग्राफिक डिझाईन’मधील शंका निरसनाच्या निमित्ताने :

भाषा कोणतीही असुदे. पण एखाद्या शब्दाचा जन्म होतो आणि त्या शब्दाच्या प्रसंगानुरूप वापराने तो रूढही होतो. एखाद्या संकल्पनेला एक नाव दिले जाते आणि तो शब्द पिढ्यानपिढ्या संबंधित संकल्पनेसाठी वापरला जातो. मराठीत ‘चित्रकला’ आणि इंग्रजीमध्ये ‘Drawing’ हे एकाच संकल्पनेशी निगडीत समान अर्थी शब्द आहेत. ‘ग्राफिक डिझाईन’ हा लॅटिन शब्दापासून आला असा इतिहास आहे. त्या इतिहासात मला […]

...पुढे वाचा


18. कोरल ड्रॉमधील प्रॉपर्टी बार (भाग : 03)

प्रॉपर्टी बारवर असणाऱ्या कॉमन कमांड्स आणि ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टसनुसार बदलणाऱ्या कमांड्स आपण शिकत आहोत. शेवटी इलिप्स आणि पॉलिगॉन ड्रॉ केल्यावर प्रॉपर्टी बारवर  कोणत्या कमांड्स नवीन दिसतात ते पाहू. 4. इलिप्स : इलिप्स ड्रॉ केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधील पहिल्या सहा कमांड्स व्यतिरिक्त ज्या काही कमांड्स दिसतात त्या पैकी एकच वेगळी दिसते. पाय आणि आर्क : (Pie & Arc) […]

...पुढे वाचा


Page 1 of 3123