16. कोरल ड्रॉमधील प्रॉपर्टी बार (भाग : 01)

कला म्हणजे एक असत्यच असते, पण त्यातून सत्याचा भास होतो. असे परवा कुठेतरी माझ्या वाचनात आले. मला तसा रागच आला होता ते वाचून. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला कोणी काही बोलले तर जसा राग येतो ना तसा. सत्याचा भास ठीक आहे, पण कलेला असत्य म्हटलेलं मला खटकलं. होय मी कलेवर प्रेम करतोय. मग ती सत्य […]

...पुढे वाचा


15. फील आणि आऊटलाईन : भाग 3 : (Fill and Outline : Part 3)

असे म्हणतात कि, ‘असावे जातीचे..’. एकाच अवघड विषयाचे दोन शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवितात. एका शिक्षकाने शिकविलेले विद्यार्थ्यांना समजते आणि दुसऱ्या शिक्षकाने शिकविलेले समजत नाही. याचा अनुभव सर्वांना आलाच असेल. अशा वेळी प्रश्न पडतो कि, विषय अवघड कि शिक्षक? मुळात अवघड विषय आणि सोपा विषय असे काही नसतेच. नाही समजले तर सोपा विषयसुद्धा अवघड वाटतो. आणि […]

...पुढे वाचा


14. फील आणि आऊटलाईन : भाग 2 : (Fill and Outline : Part 2)

एखादी गोष्ट मला समजते कि नाही, ते मला जाणवत असते. कधी मला ती गोष्ट समजली आहे असे वाटत असते, पण ती समजली नव्हती हे नंतर कळते. कधी सध्या सध्या गोष्टी समजून घेणे कमीपणाचे वाटते. तर कधी ती गोष्ट समजायला खूप काही अवघड नाही, असा समज करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कधी पुन्हा बघू म्हणून टाळाटाळ […]

...पुढे वाचा


13. फील आणि आऊटलाईन – भाग 1 (Fill and Outline)

कॉम्प्युटर नव्हता तेंव्हा दोन किंवा अधिक रंगांचे मिक्सिंग आम्ही स्प्रे गन वापरून करायचो. हे करताना तेंव्हा आर्टिस्टचे कौशल्य पणाला लागायचे. स्टेन्सिल करून असे काम करणे म्हणजे महामुश्कील असायचे. पण आता असे मिक्सिंग करणे म्हणजे पोरखेळ झालाय. पोरखेळ झाला असला तरी कलर्स कोणते निवडायचे यासाठी मात्र कलर्सचा अभ्यास केलेला आर्टिस्टच असायला लागतो. कमर्शिअल आर्टच्या भाषेत याला […]

...पुढे वाचा


12. निरिक्षण, विचार आणि निष्कर्ष (Observation, Thinking and Conclusion)

ग्राफिक डिझाईन करण्यासाठी निरिक्षण करावे लागते, ग्राफिक डिझाईन करण्यासाठी विचार करावा लागतो आणि ग्राफिक डिझाईन करण्यासाठी निरिक्षण व विचार करून काहीतरी निष्कर्ष काढावा लागतो. आता निरिक्षण कशाचे करायचे, विचार कसला करायचा आणि निष्कर्ष कसा काढायचा. याला तर्कशास्त्र म्हणतात. मी याला मनाचे खेळ म्हणतो. ग्राफिक डिझाईन आणि तर्कशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. हा विषय शिकण्याचा […]

...पुढे वाचा


11. मूळ भौमितिक शेप्सपासून नवीन शेप्स तयार करणे. (Create New Shapes from Basic Geometric Shapes)

फ्री हॅन्ड टूलने आपण जो शेप ड्रॉ करतो तो कोरल ग्राफिक्स मधील मूळ कर्व ऑब्जेक्ट असतो. मूळ कर्व ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करून स्टेटस बारमध्ये पाहा. तिथे Curve on layer 1 असे  दिसले कि समजायचे तो मूळ कर्व ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच कर्व ऑब्जेक्ट हा कोरल ग्राफिक्स मधील मूळ ऑब्जेक्ट आहे आणि तिथूनच ग्राफिक डिझाईनला सुरुवात होते. आर्टिस्टला डिझाईन करताना […]

...पुढे वाचा


10. कोरल ड्रॉमधील बेसिक शेपिंग / नोड एडिटिंग

साध्या साध्या गोष्टी समजायला एकदम सोप्याच असतात. त्या तेवढ्याच महत्वाच्याही असतात. सर्वच भव्य दिव्य कलाकृतींचे मूळ हे साध्या साध्या गोष्टीतच असते. पण त्याच साध्या साध्या गोष्टीपर्यंत पोहोचायचा मार्ग वेड्या वाकड्या वळणांचा असतो आणि तो फक्त उलट अभ्यासातूनच जातो. उलटा अभ्यास करत करत एखाद्या भव्य दिव्य कलाकृतीच्या मुळापर्यंत पोहोचता येते. त्याच्या उलट मूळ / बेसिक गोष्टी […]

...पुढे वाचा


09. कंट्रोल की, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि डुप्लिकेटमधील कौशल्य.

चित्रकाराला हायफाय रंग, ब्रश, कॅनव्हास द्या किंवा कोळसा द्या तो चांगले चित्र काढणारच. रंग, ब्रश, कॅनव्हास किंवा कोळसा म्हणजे चित्रकला नसते. चित्रकला चित्रकाराच्या संवेदनशील मनातील विचारात, सौंदर्यदृष्टीत आणि हातातील कौशल्यात असते. तसेच इथे कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर किंवा फोटोशॉप म्हणजे ग्राफिक डिझाईन नव्हे. इथेही ग्राफिक डिझाईन हे ग्राफिक डिझाईनरच्या संवेदनशील मनातील विचारात, सौंदर्यदृष्टीत आणि सॉफ्टवेअर वापरण्याच्या […]

...पुढे वाचा


08. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Basic Transformations)

आपण जे काही करतो आहे ते दुसऱ्याला कळू नये अशी एक सहज नैसर्गिक  भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईन मधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला शिकविणार आहे. नुसत्या टूल्स, मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला ती मिळणार नाहीत. ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ज्या काही प्राथमिक गोष्टी जाणून घेणे आवश्यक असतात. […]

...पुढे वाचा


07. ग्राफिक डिझाईनमधील संख्यारेषा आणि कोन

मागील दोन भागात आपण रेषा, रेषेपासून आकार आणि मुलभूत भौमितिक आकार ड्रॉ करायला शिकलो. आपण फक्त सरळ रेषा / स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. स्ट्रेट लाईन वापरूनच काही आकार बनविले. बेसिक भौमितिक आकारामध्ये रॅक्टँगल आणि पॉलिगॉन ड्रॉ करताना आपल्याला दिसले कि हे ऑब्जेक्टसही स्ट्रेट लाईनपासूनच बनतात. फक्त इलीप्स हा एकच ऑब्जेक्ट वक्राकार आहे. लक्षात येते का […]

...पुढे वाचा


Page 2 of 3123